( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये जेडीयु-भाजप सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Read MoreTag: रजकरण
‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. या अशा मोहिमांमुळे झाडूही बदनाम झाला आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे. हे कोणते धार्मिक अधिष्ठान? “अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय…
Read Moreसूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Read MoreSenthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे. व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. तमिलनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी (Tamilnadu Governor) मोठा निर्णय घेतला. राजभवनाने…
Read More