‘सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने…’; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Shivsena MLA Disqualification: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधीमंडळातील बहुमताच्या आधारे दिलेला आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र न्यायालयाने नार्वेकरांच्या निकालाबद्दल शंका व्यक्त केल्याने आता ठाकरे गटाने याच मुद्द्यावरुन भाजपाबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.  पक्षांतराचा प्रदीर्घ अनुभव असलेले महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष… “पक्षांतराचा प्रदीर्घ अनुभव असलेले महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालावर सर्वोच्च न्यायालयाने शंका उपस्थित केल्या आहेत. मूळ शिवसेनेतून उड्या मारून शिंदे गटात गेलेले आमदार…

Read More

मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी बैठकीत मोठा निर्णय; छगन भुजबळ आक्रमक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात पुढील रणनिती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला.  ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, दशरथ पाटील, सत्संग मुंडे उपस्थित होते.  पक्ष अभिनिवेश…

Read More

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव! INDIA गट मणिपूरच्या मुद्द्यावरुन आक्रमक; काँग्रेसने जारी केला व्हिप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धक्कादायक! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग, घटना CCTV मध्ये कैद

Read More

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.  व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. तमिलनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी (Tamilnadu Governor) मोठा निर्णय घेतला. राजभवनाने…

Read More

“…तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही”; आंदोलन मागे घेतल्याच्या वृत्तावर कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Back To Job Talks About Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात 23 एप्रिलपासून अनेक कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन  (wrestlers protest) करत आहेत. यापैकी साक्षी मलिक (Sakshee Malikkh), बजरंग पूनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) हे तिघेही सोमवारपासून आपल्या सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले आहेत. हे तिघेही रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रेल्वेचे पब्लिक रिलेशन डायरेक्टर जनरल योगेश बवेजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन संपुष्टात येण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं.…

Read More