PM Modi Loksabha Speech Live No-confidence motion lucky for Modi government? PM Modi told a secret in the Lok Sabha | PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Lok Sabha LIVE: लोकशाहीमध्ये सरकारवर नियंत्रण ठेवणारा ‘अविश्वास प्रस्ताव’ विरोधकांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये मांडला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत आपली भूमिका मांडली. आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी मोदींनी उत्तर देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचा सातबारा वाचून दाखवला. मात्र, मणिपूर प्रकरणावर स्पष्टीकरण न दिल्याने विरोधकांनी रोजदार राडा घातल्याचं दिसून आलं. लोकसभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी?  विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी…

Read More

No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला

( प्रगत भारत । pragatbharat.com) NO Confidence Motion  Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं. 

Read More

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव! INDIA गट मणिपूरच्या मुद्द्यावरुन आक्रमक; काँग्रेसने जारी केला व्हिप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धक्कादायक! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग, घटना CCTV मध्ये कैद

Read More

2018 मध्येच PM मोदींनी केलेली 2023 मधील अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha No Confidence Motion PM Modi Viral Video: मे महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासंदर्भात विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाहायला मिळत आहे. 5 दिवसांच्या गोंधळानंतर याच विषयावरुन आज सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.

Read More

मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा

Read More