india pm modi address to parliament on motion of thanks on president murmu speech

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Lok Sabha Speech : आता काँग्रेसच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आलीय. काँग्रेसनं एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं, अशी टोलेबाजी पंतप्रधान मोदींनी (PM Modi Speech) लोकसभेत केलीय. त्याचप्रमाणे विरोधकांमध्ये पुन्हा लढण्याची हिंमतच नाही, अशी टीकाही मोदींनी केलीय. मोदींनी लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. पीएम मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनात सिंह यांना पीएम मोदी यांनी क्लीन चिट दिली. राजनाथ सिंग आणि अमित शाह यांचा  स्वत:चा कोणताही राजकीय पक्ष नाही.…

Read More

Trikona Rajyog is formed by the retrograde motion of Saturn People of this zodiac sign will get immense wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trikona Rajyoga: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 2023 मध्ये 30 वर्षानंतर शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. शनिदेव कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत फिरत आहेत. शनीच्या या स्थितीमुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. अशा स्थितीत 3 राशीच्या लोकांना 2025 पर्यंत या त्रिकोण राजयोगाचा लाभ…

Read More

PM Modi Speech in Parliament LIVE No confidence motion is not against us but oppositions test said prime minister

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Speech in Parliament LIVE: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी  संसदेत उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दुपारी 4 वाजता संसदेत अविश्वास प्रस्ताव आणि मणिपूरवरील विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. अविश्वास प्रस्ताव हा आमच्याविरोधात नाही तर ही विरोधकांचीच कसोटी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना (Oppositions) केवळ राजकारण करायचं आहे. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.  विरोधकांवर निशाणापंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना टोला लगावला.  विरोधकांनी अविश्वास…

Read More

PM Modi Loksabha Speech Live No-confidence motion lucky for Modi government? PM Modi told a secret in the Lok Sabha | PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Lok Sabha LIVE: लोकशाहीमध्ये सरकारवर नियंत्रण ठेवणारा ‘अविश्वास प्रस्ताव’ विरोधकांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये मांडला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत आपली भूमिका मांडली. आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी मोदींनी उत्तर देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचा सातबारा वाचून दाखवला. मात्र, मणिपूर प्रकरणावर स्पष्टीकरण न दिल्याने विरोधकांनी रोजदार राडा घातल्याचं दिसून आलं. लोकसभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी?  विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी…

Read More

No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला

( प्रगत भारत । pragatbharat.com) NO Confidence Motion  Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं. 

Read More

Shash Rajyog is formed due to retrograde motion of Saturn 111 days zodiac sign will get a lot of benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash Rajyog : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कोणता ना कोणता योग असतो. यामध्ये काही योग शुभ असतात तर काही अशुभ असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलानुसार राशीच्या लोकांच्या जीवनात योग आणि राजयोग तयार होतात. असाच आज रात्री शनिदेव कुंभ राशीत वक्री झाल्याने शश राजयोग निर्माण झाला आहे.  आज रात्री म्हणजेच 17 जून 2023 पासून शनी कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत गोचर करणार आहे. या गोचरमुळे शश राजयोगाचीही निर्मिती होणार आहे. दरम्यान या राजयोगाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. मात्र यावळी अशा काही राशी आहे,…

Read More