हे पहिल्यांदाच…! महासागरातील पाणीही तापलं; जगभरात सूर्य आग ओकतोय, का आली ही वेळ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heatwave : जागतिक तापमानवाढीचा मुद्दा मागील काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आला आणि आता हाच मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात येताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे जगाच्या विविध भागांमध्ये होणारे हवामानातील बदल. क्षणात बदलणारं हवामान, तापमान वाढ पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब सध्या चिंता वाढवताना दिसत आहे. शास्त्रज्ञांनी नुकतीच एक आकडेवारी जगासमोर आणली असून, जगभरातील महासागराच्या पृष्ठाचं तापमान 20.96 अंशांवर पोहोचल्याची बाब निदर्शनास आणली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात जास्त तापमान ठरत आहे.  का वाढलं महासागराचं तापमान?  महासागराच्या तापमानात वाढ का झाली, यामागचं कारण शास्त्रज्ञ शोधत असून, हवामान…

Read More

सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. 

Read More