‘सरकार राहुल गांधींना घाबरले’, ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, ‘अहंकारी राजाची..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: “अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो ‘रावणराज्या’चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला ‘रावणराज्य’ नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. “राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्याने अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्याने सुरू आहेत,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने म्हटलं आहे.…

Read More

‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. या अशा मोहिमांमुळे झाडूही बदनाम झाला आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.  हे कोणते धार्मिक अधिष्ठान? “अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय…

Read More

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक गोष्टी देखील सोशल मीडियावर बोलण्यात येत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  अक्षयनं त्याच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या…

Read More

Mallikarjun Kharge has targeted the PM Narendra PM Modi Lakshdweep Photo;’लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?’ खरगेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप येथील फोटोंवर टीका केली. लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष हिंसाचार सुरु असताना मणिपूरला का गेले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 14 जानेवारीपासून सुरू होणारी…

Read More

“चौथी पास राजाला कळत नाही की…”; केजरीवाल यांची PM मोदींवर सडकून टीका; महाराष्ट्राचाही उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal attacks PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) सडकून टीका केली आहे. दिल्लीमधील रामलीला मैदानामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या आपच्या सभेमध्ये भाषण देताना केजरीवाल यांनी मोदींचा उल्लेख ‘चौथी पास राजा’ असा करत केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. विशेष म्हणजे यावेळेस केजरीवाल यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला. इतका अहंकारी पंतप्रधान 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 साली झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण केजरीवाल यांनी यावेळी करुन दिली. “आज 12 वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराविरोधात याच रामलीला मैदानामध्ये आपण एकत्र…

Read More