Mallikarjun Kharge has targeted the PM Narendra PM Modi Lakshdweep Photo;’लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?’ खरगेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप येथील फोटोंवर टीका केली. लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष हिंसाचार सुरु असताना मणिपूरला का गेले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 14 जानेवारीपासून सुरू होणारी…

Read More

भारतीय खेळाडूचं घर जाळलं, आईनेच फोनवर रडत सांगितलं; सर्वकाही सोडून 'तो' मणिपूरला रवाना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence Players Home Burn: हैदराबादमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच या खेळाडूला त्याच्या गावावर हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने घरी फोन केला असता कोणीच त्याला रिप्लाय केला नाही. नंतर अनेकदा प्रयत्न केल्यावर फोन उचलला तेव्हा समोरुन त्याचा आई रडत होती.

Read More