Mallikarjun Kharge has targeted the PM Narendra PM Modi Lakshdweep Photo;’लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?’ खरगेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप येथील फोटोंवर टीका केली. लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष हिंसाचार सुरु असताना मणिपूरला का गेले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 14 जानेवारीपासून सुरू होणारी…

Read More

Budh Gochar मुळे 3 मोठे Rajyog! गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे मालामाल होणार 6 राशी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Rashi Parivartan 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपलं स्थान बदलतो. जूनमधील ग्रह गोचरमध्ये सर्व प्रथम ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह बुधवारी सायंकाळी 7.58 वाजता वृषभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर बुध 24 जूनला दुपारी 12.41 पुन्हा आपलं घर बदलणार असून तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत बुध  8 जुलै 2023 दुपारी 12.05 मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यावेळी भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. (Mercury Transit 2023) तर वृषभ राशीत बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने बुधादित्य…

Read More