( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक गोष्टी देखील सोशल मीडियावर बोलण्यात येत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अक्षयनं त्याच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या…
Read MoreTag: मतरयवर
लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : कर्नाटकातील एका मंत्र्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटकातल्या या मंत्र्याने एका कार्यक्रमात पैशाचा पाऊस पाडल्याचा हा व्हिडीओ आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकातील हे मंत्रीमहोदय चलनी नोटा पायाजवळ घेऊन बसलेले दिसत आहेत. कर्नाटकातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (BJP) बुधवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका केली आहे. यामध्ये हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात मंत्री शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांच्यावर नोटांचा वर्षाव केला जात असल्याचे दिसत आहे. कर्नाटक सरकारचे वस्त्रोद्योग व ऊस विकास मंत्री शिवानंद पाटील यांचा हा व्हिडिओ…
Read More