रतन टाटा ‘या’ कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IOP मधून तुम्ही होऊ शकता मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata To sell Shares In IPO: टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाट सन्स कंपनीचे मानद सदस्य असलेले रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे त्यांच्याकडील शेअर्स सर्वसामान्यांना आयपीओच्या माध्यमातून घेण्याची सुवर्णसंधी आहे. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या कंपनीमधील शेअर्स विकणार रतन टाटा? आयपीओच्या माध्यमातून रतन टाटा किड्स वेअर स्टार्टअप असलेल्या ‘फर्स्टक्राय’मधील 77 हजार 900 शेअर विकणार आहेत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी…

Read More

‘इथल्या’ महिलांचा Egg Freezing वाढता कल; का घेतायत हा निर्णय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Egg Freezing: जगाच्या पाठीवर घडणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या घटनेकडे विविध दृष्टीकोनांतून पाहिलं जात आहे. तैवानमध्ये घडणाऱ्या एका घटनेचाही याच समावेश असून, तेथील महिला नेमका हा निर्णय का घेत आहे हा प्रश्न अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. जागतिक घडामोडींमध्ये चर्चेत असणाऱ्या एका वृत्तानुसार तैवानमधील महिलांचा कल Egg Freezing कडे असल्याचं स्पष्ट होत आहे.  वस्तुस्थिती समजून घ्या… तैवानमधी ही परिस्थिती लक्षात घ्यायची असेल तर सर्वप्रथम 33 वर्षीय ब्रँड डिरेक्टर विवियन तुंग यांच्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल, कारण त्या घरातील एका खोलीत या प्रक्रियेवर काम करतात. या प्रक्रियेमध्ये…

Read More