पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Rinku Dugga Compulsorily Retired: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. 54 वर्षीय दुग्गा या सध्या अरुणाचल प्रदेशमधील इंजीजीनस अफेर्सच्या प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होत्या. केंद्र सरकारने सक्तीने रिंकू दुग्गा यांना निवृत्त होण्यास सांगितल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. ‘रिंकू दुग्गा यांच्या कामगिरीचा इतिहास पाहून त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्देशही सरकारने जारी केले आहेत,’ असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. कोणत्या नियमानुसार केली कारवाई? रिंकू जुग्गा यांना केंद्रीय सेवा आयोग (पेन्शन) 1972 च्या नियमामधील…

Read More