ISRO Launch 50 Satellites Dr S Somnath Announce;इस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर कसे ठेवणार लक्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO launching 50 Spy Satellites: 2023 मध्ये झालेल्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्त्रोकडून अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दरवेळेस नवीन झेप घेत आहेत. यामुळे भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला गेला आहे. अंतराळ क्षेत्रात अशीच एक उंच भरारी इस्रो 2024 मध्ये घेणार आहे. गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी भारत पुढील पाच वर्षांत 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यात सैनिकांच्या हालचालींचा मागोवा घेण्याची आणि हजारो किलोमीटर क्षेत्राचे फोटो घेण्याची क्षमता असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी याबद्दल माहिती दिली आहे. …

Read More