किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स; शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय… कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणार आहे. 

Read More

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read More

DHFL scam ED action against Wadhawan brothers assets seized Marathi News;वाधवन बंधुंवर मध्यरात्री ईडीची मोठी कारवाई, तब्बल तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे येथील 17.10 कोटी रुपयांच्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. ईडीने यासंदर्भात माहिती दिली.  कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून डीएचएफएलचे…

Read More