Aditya-L1 ने दाखवले सूर्याचे 11 रंग! ISRO च्या मोहिमेमुळे अनेक रहस्य उलगडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1 Mission: भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं  सूर्याचे 11 रंग दाखवले आहेत. आदित्य- L1 ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो कॅप्चर केले आहेत. इस्रोने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.  हे सर्व फोटो 200 ते 400 नॅनोमीटर व्हेवलेन्थमधील आहेत. या फोटोच्या मदतीने सूर्याबाबातची  अनेक रहस्य उलगडणार आहेत.  2 सप्टेंबर रोजी Aditya-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले.  भारताच्या आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स अवकाशात पाठवण्यात आले आहेत. सूर्याचं तापमान, अतिनिल किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि इतर संशोधन करण्यासाठी इस्त्रोने Aditya-L1…

Read More