श्री कृष्ण यांच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did Lord Krishna died : महाभारत हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धात भावा-भावाला, गुरु-शिष्याला, आजोबा- नातवडांना लढल्याचं आपल्याला माहित आहे. या युद्धात कौरवांचं गर्वहरण केलं. महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला.त्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक करण्यात आला. पांडव सुखानं पुन्हा एकदा राज्य करू लागले. तर दुसरीकडे द्वारकेत राहणारे लोकही सुख समृद्धीपूर्ण अवस्थेत सुखी जीवन जगण्यात आनंदी होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि संपूर्ण यदु वंश आपापसात भांडू लागले. खरंतर यदु वंशीयांचे दारुच्या नशेत असणे आणि अनैतिक कामं करणे, यामुळे कृष्णाच्या वंशाचा नाश झाला.…

Read More