( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage: मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…
Read More