( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother and Son Died: मोबाईल चार्जर ही प्रत्येकाच्या घरात आढळणारी, सर्वसाधारण दिसणारी वस्तू असते. पण हाच चार्जर कोणाच्या मृत्युचे कारण ठरु शकतो का? हो मोबाईल चार्जने आई आणि मुलाचा मृत्यू ओढावला आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सीतापूरच्या रामपूर मथुरातील भगवतीपूर गावात रोहित जयस्वाल आणि त्याची आई रामशेली जैस्वाल एकाच खोलीत झोपले होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यानंतर रोहितने फोन चार्जिंगला लावला आणि त्याच्याजवळ कॉटवर ठेवून तो झोपी गेला. दरम्यान मध्य रात्री मोबाईल चार्जरमधून…
Read More