Parents Are More Mobile Addicted than Kids Says Reports Mobile Addition Effects in Marathi; पालकाचं मुलांपेक्षा मोबाईलवरच जास्त प्रेम, अहवालातून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cell Phone-Addicted Parents: मोबाईल फोनचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु एका सर्वेक्षणानुसार 90 टक्क्यांहून अधिक पालक आणि मुले परस्पर नात्यांमध्ये अपराधीपणाची भावना आहे. अनेक लोकांच असं म्हणणं आहे की, ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही. या माहितीबाबत एक रिसर्च करण्यात आला. यामध्ये आलेली आकडेवारी प्रत्येकालाच स्तब्ध करणारी आहे. मात्र सत्य स्वीकारून त्यावरून तुम्ही जेवढ्या लवकर या सगळ्यावर मार्ग काढाल ते तुमच्यासाठी आणि मुलांसाठी जास्त चांगल आहे.  1500 पालकांवर केला रिसर्च मोबाइल फोन उत्पादक कंपनी Vivo, सायबर मीडिया रिसर्चच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून मोबाइल फोनच्या सवयींवर…

Read More