Parents Are More Mobile Addicted than Kids Says Reports Mobile Addition Effects in Marathi; पालकाचं मुलांपेक्षा मोबाईलवरच जास्त प्रेम, अहवालातून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cell Phone-Addicted Parents: मोबाईल फोनचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु एका सर्वेक्षणानुसार 90 टक्क्यांहून अधिक पालक आणि मुले परस्पर नात्यांमध्ये अपराधीपणाची भावना आहे. अनेक लोकांच असं म्हणणं आहे की, ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही. या माहितीबाबत एक रिसर्च करण्यात आला. यामध्ये आलेली आकडेवारी प्रत्येकालाच स्तब्ध करणारी आहे. मात्र सत्य स्वीकारून त्यावरून तुम्ही जेवढ्या लवकर या सगळ्यावर मार्ग काढाल ते तुमच्यासाठी आणि मुलांसाठी जास्त चांगल आहे.  1500 पालकांवर केला रिसर्च मोबाइल फोन उत्पादक कंपनी Vivo, सायबर मीडिया रिसर्चच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून मोबाइल फोनच्या सवयींवर…

Read More

Viral Video Little Boy addicted to Mobile Mother Enters in room;चिमुरड्याला लागले मोबाईचे व्यसन, अभ्यास करताना आईला ‘असे’ बनवले उल्लू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध असो की तरुण, आजकाल प्रत्येकाला फोनचे व्यसन लागले आहे. पण हे व्यसन मुलांसाठी योग्य नाही. आमच्या काळात मोबाईल नव्हता म्हणून चांगले शिक्षण करु शकलो, असे अनेकजण म्हणताना आपण पाहतो. हे खरंच आहे. कारण सध्या मुलांना लहानपणापासूनच हातात मोबाईल मिळतो. आणि कालांतराने त्यांना त्याचे व्यसन जडते.  मुलांनी जास्त फोन वापरल्यास त्याचा मानसिक विकास आणि डोळ्यांवर परिणाम होतो. आणि यामुळेच पालकांना मुलांवर लक्ष ठेवावे लागते. मुलांना फोनपासून दूर ठेवावे लागते. पण आजची मुलंही कमी…

Read More

PUBG Addicted boy cut the veins and fingers with the blade;PUBG खेळाचं लागल व्यसन! मुलाने ब्लेडने नस आणि बोटे कापली

( प्रगत भारत । pragatbharat.com) PUBG: मोबाईलवर सतत गेम खेळणाऱ्या मुलांना वेळीच रोखले नाही तर त्यांची आवड कधी व्यसनात बदलेल हे सांगता येत नाही. मैदानात खेळण्याच्या वयात एकदा मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन जडले तर त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतात. अशीच एका घटना नुकतीच घडली असून यामध्ये मुलाने स्वत:ची नस आणि बोटे कापली आहेत. पब्जी खेळाच्या नादात मुलाने स्वत:च्या शरीराची अशी वाट लावून घेतली. आता त्याच्या आईवडिलांकडे पस्तावण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. सुरक्षेच्या कारणास्तवर पब्जी गेम आपल्या देशात बंद करण्यात आला आहे. पण अजून वेगळे अॅप्लिकेशन वापरुन हा गेम खेळला जातो.…

Read More

Tobacco Addicted Mother Affects Newborn Body Color as Baby overdoses on Nicotine; आईची तंबाखूची सवय जन्मतःच पडली बाळावर भारी, शरीराचा रंगच बदलला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्मानंतर बाळाचा रंग बदलला महिलेने मेहसाणा येथील रुग्णालयात सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला, परंतु त्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर निळे झाले आणि त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला. त्यानंतर रुग्णालयाने बाळाला अहमदाबाद येथील नवजात शिशु रुग्णालयात हलवले. ​बाळामध्ये निकोटीनची उच्च पातळी डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या गोष्टी पाहता हे गुदमरल्यासारखे वाटत होते, परंतु मुलामध्ये असामान्य लक्षणे दिसू लागली. मुलाची बारकाईने तपासणी केली असता मुलाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन असल्याचे आढळून आले. मुलाच्या आईला तंबाखूचे व्यसन होते ही धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलावर झाला…

Read More

Ahmedabad news 13 year old girl plotted to kill mom over mobile addicted

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mobile Addiction Turns Fatal In Gujarat: 13 वर्षांच्या मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईच्या (Mother) हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमध्ये (Gujrat) राहणाऱ्या एका महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलेसोबत विचित्र प्रकार घडत होते. या घटनांचा छडा लावण्यासाठी तिने शोध घेतला असता या सगळ्या प्रकारांमागे आपलीच पोटची मुलगी असल्याचं लक्षात येताच महिलेच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. (Daughter Trying To Kill Mother) साखरेच्या डब्ब्यात सापडले किटकनाशके महिलेल्या तिच्या घरातील साखरेच्या डब्यात किटकनाशकाची पावडर आणि बाथरुमच्या फ्लोरवर फिनाइल वारंवार आढळून येत होते.…

Read More