Ways To Resist Tobacco Cravings Natural Home Remedies fastest Way To Quit Nicotine ; अवघ्या 5 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करतील हे घरगुती उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​व्यसनाची तीव्र इच्छा का होते मित्रांनो तंबाखूमध्ये निकोटीन आढळते, ज्यामुळे मेंदूला काही काळ चांगले वाटते. यानंतर, मेंदू ते घेण्याचे वारंवार सिग्नल देतो, ज्यामुळे व्यक्तीला तंबाखू किंवा सिगारेट घेण्याची तीव्र इच्छा होते. सतत केलेल्या सेवनाने माणसाला व्यसन लागते. पण घरात उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही ही सवय मोडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. सद्गुरूंनी काही उपाय सांगितले आहे. (वाचा :- जोर काढू नका बद्धकोष्ठतेसाठी हे घरगुती उपाय वापरून तर पाहा, काही मिनिटांत दूर होईल समस्या) ​ ​प्रबळ इच्छाशक्ती गरजेची…

Read More

Tobacco Addicted Mother Affects Newborn Body Color as Baby overdoses on Nicotine; आईची तंबाखूची सवय जन्मतःच पडली बाळावर भारी, शरीराचा रंगच बदलला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्मानंतर बाळाचा रंग बदलला महिलेने मेहसाणा येथील रुग्णालयात सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला, परंतु त्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर निळे झाले आणि त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला. त्यानंतर रुग्णालयाने बाळाला अहमदाबाद येथील नवजात शिशु रुग्णालयात हलवले. ​बाळामध्ये निकोटीनची उच्च पातळी डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या गोष्टी पाहता हे गुदमरल्यासारखे वाटत होते, परंतु मुलामध्ये असामान्य लक्षणे दिसू लागली. मुलाची बारकाईने तपासणी केली असता मुलाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन असल्याचे आढळून आले. मुलाच्या आईला तंबाखूचे व्यसन होते ही धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलावर झाला…

Read More