[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यसनाची तीव्र इच्छा का होते मित्रांनो तंबाखूमध्ये निकोटीन आढळते, ज्यामुळे मेंदूला काही काळ चांगले वाटते. यानंतर, मेंदू ते घेण्याचे वारंवार सिग्नल देतो, ज्यामुळे व्यक्तीला तंबाखू किंवा सिगारेट घेण्याची तीव्र इच्छा होते. सतत केलेल्या सेवनाने माणसाला व्यसन लागते. पण घरात उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही ही सवय मोडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. सद्गुरूंनी काही उपाय सांगितले आहे. (वाचा :- जोर काढू नका बद्धकोष्ठतेसाठी हे घरगुती उपाय वापरून तर पाहा, काही मिनिटांत दूर होईल समस्या) प्रबळ इच्छाशक्ती गरजेची…
Read More