Tobacco Addicted Mother Affects Newborn Body Color as Baby overdoses on Nicotine; आईची तंबाखूची सवय जन्मतःच पडली बाळावर भारी, शरीराचा रंगच बदलला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्मानंतर बाळाचा रंग बदलला महिलेने मेहसाणा येथील रुग्णालयात सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला, परंतु त्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर निळे झाले आणि त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला. त्यानंतर रुग्णालयाने बाळाला अहमदाबाद येथील नवजात शिशु रुग्णालयात हलवले. ​बाळामध्ये निकोटीनची उच्च पातळी डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या गोष्टी पाहता हे गुदमरल्यासारखे वाटत होते, परंतु मुलामध्ये असामान्य लक्षणे दिसू लागली. मुलाची बारकाईने तपासणी केली असता मुलाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन असल्याचे आढळून आले. मुलाच्या आईला तंबाखूचे व्यसन होते ही धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलावर झाला…

Read More

Nagpur Newborn Baby Faced 3 Times Heart Attack Doctor Shared Reason; ३ महिन्याच्या बाळाला ३ वेळा हार्ट अटॅक डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नागपुरातील घटना या बाळाचा जन्म दिल्या गेलेल्या वेळे आधी झाला असून त्याला NICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रिमॅच्युअर बेबीला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच निमोनियामुळे बाळाचे फुफ्फुसही थोडे डॅमेज झाले होते. बाळाला दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ९० दिवसांच्या या बाळाला तीन वेळा हृदय विकाराचा झटका येऊन गेला. ​अशी हाताळली परिस्थिती​ महत्वाचं म्हणजे बाळाला जेव्हा तीन हृदयविकाराचे झटके आले तेव्हा तो रूग्णालयातच होता. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. आता बाळाची परिस्थिती चिंताजनक नाही. त्याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती…

Read More