[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नागपुरातील घटना या बाळाचा जन्म दिल्या गेलेल्या वेळे आधी झाला असून त्याला NICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रिमॅच्युअर बेबीला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच निमोनियामुळे बाळाचे फुफ्फुसही थोडे डॅमेज झाले होते. बाळाला दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ९० दिवसांच्या या बाळाला तीन वेळा हृदय विकाराचा झटका येऊन गेला. अशी हाताळली परिस्थिती महत्वाचं म्हणजे बाळाला जेव्हा तीन हृदयविकाराचे झटके आले तेव्हा तो रूग्णालयातच होता. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. आता बाळाची परिस्थिती चिंताजनक नाही. त्याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती…
Read More