( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध असो की तरुण, आजकाल प्रत्येकाला फोनचे व्यसन लागले आहे. पण हे व्यसन मुलांसाठी योग्य नाही. आमच्या काळात मोबाईल नव्हता म्हणून चांगले शिक्षण करु शकलो, असे अनेकजण म्हणताना आपण पाहतो. हे खरंच आहे. कारण सध्या मुलांना लहानपणापासूनच हातात मोबाईल मिळतो. आणि कालांतराने त्यांना त्याचे व्यसन जडते. मुलांनी जास्त फोन वापरल्यास त्याचा मानसिक विकास आणि डोळ्यांवर परिणाम होतो. आणि यामुळेच पालकांना मुलांवर लक्ष ठेवावे लागते. मुलांना फोनपासून दूर ठेवावे लागते. पण आजची मुलंही कमी…
Read More