mp news pakistani bully dog hanging at training centre in bhopal police investigate

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sultan Murder : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या करण्यात आलेल्या सुल्तान श्वानाचा मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर सुल्तानची (Sultan) हत्या धाली होती की नैसर्गिक मृत्यू झाला होता हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ट्रेनरला पोलिसांनी अटक करुन त्याला जामिनावर सोडण्यात आलं. हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. प्राणी प्रेमींनी क्रुर ट्रेनरला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनही चालवलं जात आहे.  ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या?शाजापूर जिल्ह्यातील कालापीपल इथे राहाणारे उद्योगपती निखिल…

Read More