mp news pakistani bully dog hanging at training centre in bhopal police investigate

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sultan Murder : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या करण्यात आलेल्या सुल्तान श्वानाचा मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर सुल्तानची (Sultan) हत्या धाली होती की नैसर्गिक मृत्यू झाला होता हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ट्रेनरला पोलिसांनी अटक करुन त्याला जामिनावर सोडण्यात आलं. हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. प्राणी प्रेमींनी क्रुर ट्रेनरला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनही चालवलं जात आहे.  ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या?शाजापूर जिल्ह्यातील कालापीपल इथे राहाणारे उद्योगपती निखिल…

Read More

ED will investigate against those who steal GST action will be taken in money laundering case;GST चोरलात तर मागे लागेल ED, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार कारवाई; नवा नियम समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Against GST Steal: अवाजवी संपत्ती जमवलेल्या राजकारण्यांच्यामागे ईडी लागते हे आपण आतापर्यंत पाहिलं असेल. पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास ईडीला तपास करण्याचा अधिकार असतो. पण आता जीएसटी चोरणाऱ्यांची देखील काही खैर नाही.जीएसटी चोरणाऱ्यांच्या मागे ईडीचा फेरा लागू शकतो.  मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाला (ED) जीएसटी नेटवर्क (GSTN) सोबत माहिती शेअर करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे जीएसटीमध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा तपास ईडीलाही करता येणार आहे. मनी लाँड्रिंगचा गुन्हा  जीएसटी चोरीतील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.…

Read More