Viral Video Gujarat thief who came to steal a tractor found under the wheel

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : असं म्हणतात की वाईट कामाचे परिणामसुद्धा वाईटच होतात असे म्हणतात. कधीकधी तर वाईट कामं केली तर तिथल्या तिथे त्या कामाची शिक्षा देखील मिळाते. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये (Gujarat Crime) ट्रॅक्टर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरासोबत घडला आहे. ट्रॅक्टर चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात हा ट्रॅक्टर चोरटा जबर जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही त्याने ट्रॅक्टर चोरुन पळ काढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक या चोरट्याच्या तब्येतीचं देखील कौतुक करत आहेत. शोरूमच्या आवारात उभ्या…

Read More

Viral video of the thief Tried To Steal Woman Purse On Bus But driver failed the plan Crime News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Tried To Steal Woman Purse: गेल्या तीन वर्षात देशातील गुन्हेगारीमध्ये (Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. बेरोजगारी वाढत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा निश्कर्ष काढला जात आहे. मात्र, फक्त भारताताच नव्हे तर परदेशात देखील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. अशातच सध्या एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.  चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून देखील होत असतीलच की… अशातच एक भन्नाट…

Read More

ED will investigate against those who steal GST action will be taken in money laundering case;GST चोरलात तर मागे लागेल ED, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार कारवाई; नवा नियम समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Against GST Steal: अवाजवी संपत्ती जमवलेल्या राजकारण्यांच्यामागे ईडी लागते हे आपण आतापर्यंत पाहिलं असेल. पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास ईडीला तपास करण्याचा अधिकार असतो. पण आता जीएसटी चोरणाऱ्यांची देखील काही खैर नाही.जीएसटी चोरणाऱ्यांच्या मागे ईडीचा फेरा लागू शकतो.  मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाला (ED) जीएसटी नेटवर्क (GSTN) सोबत माहिती शेअर करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे जीएसटीमध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा तपास ईडीलाही करता येणार आहे. मनी लाँड्रिंगचा गुन्हा  जीएसटी चोरीतील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.…

Read More