Viral Video Gujarat thief who came to steal a tractor found under the wheel

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : असं म्हणतात की वाईट कामाचे परिणामसुद्धा वाईटच होतात असे म्हणतात. कधीकधी तर वाईट कामं केली तर तिथल्या तिथे त्या कामाची शिक्षा देखील मिळाते. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये (Gujarat Crime) ट्रॅक्टर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरासोबत घडला आहे. ट्रॅक्टर चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात हा ट्रॅक्टर चोरटा जबर जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही त्याने ट्रॅक्टर चोरुन पळ काढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक या चोरट्याच्या तब्येतीचं देखील कौतुक करत आहेत. शोरूमच्या आवारात उभ्या…

Read More