( प्रगत भारत । pragatbharat.com) Sultan Murder : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या करण्यात आलेल्या सुल्तान श्वानाचा मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर सुल्तानची (Sultan) हत्या धाली होती की नैसर्गिक मृत्यू झाला होता हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ट्रेनरला पोलिसांनी अटक करुन त्याला जामिनावर सोडण्यात आलं. हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. प्राणी प्रेमींनी क्रुर ट्रेनरला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनही चालवलं जात आहे. ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या?शाजापूर जिल्ह्यातील कालापीपल इथे राहाणारे उद्योगपती निखिल…
Read MoreTag: bhopal
mp story harassed by loan app trap bhopal family committed mass suicide
( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan App Scam : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी असं सुखी कुटुंब. पण एका चूकीने संपूर्ण कुटुंब उद्धव्स्त झालं. कुटुंब प्रमुखाने मुलांना विष देऊन त्यांची हत्या (Murder) केली नंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधलं हे कुटुंब मोबाईल लोन अॅपच्या (Loan App) जाळ्यात फसलं होतं. या जाळ्यातून बाहेर पडण्याचा त्या व्यक्तीने पूरेपूर प्रयत्न केला. पण त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग मिळत नसल्याने अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने चार पानांचं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र …
Read MoreBhopal Crime shepherd killed put an ax on his head;बकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhopal Crime: चोरी करण्याच्या नादात चोर कोणत्या थराला पोहोचतील हे सांगता येत नाही. चोरी यशस्वी व्हावी, आपण पकडले जाऊ नये यासाठी चोर काहीही करायला सज्ज असतात. असाच एक प्रकार भोपाळच्या बेरासिया येथे झाला आहे. या घटनेत मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. जंगलात शेळ्या चरायला गेलेला हा मेंढपाळ अवघ्या १६ वर्षांचा होता. ललारिया गावातील रहिवासी 16 वर्षीय जुबेर आरिफ खान शेळ्या पाळायचा. तो रोज सकाळी शेळ्या चरायला जंगलात जात असे. रविवारी सकाळी 10 वाजता तो शेळ्यांसह जंगलात गेला. पण सायंकाळी सहा वाजले तरी आरिफ घरी…
Read More