Prague Mass Shooting Death spree in university student fires bullets 15 people died

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील चार्ल्स विद्यापीठाच्या आर्ट विभागात मास शूटींगची ही घटना घडली. चेक प्रजासत्ताकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, ज्याने गोळीबार केला त्याचा देखील यामध्ये…

Read More

mp story harassed by loan app trap bhopal family committed mass suicide

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan App Scam : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी असं सुखी कुटुंब. पण एका चूकीने संपूर्ण कुटुंब उद्धव्स्त झालं. कुटुंब प्रमुखाने मुलांना विष देऊन त्यांची हत्या (Murder) केली नंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधलं हे कुटुंब मोबाईल लोन अॅपच्या (Loan App) जाळ्यात फसलं होतं. या जाळ्यातून बाहेर पडण्याचा त्या व्यक्तीने पूरेपूर प्रयत्न केला. पण त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग मिळत नसल्याने अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने चार पानांचं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र …

Read More