( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan App Scam : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी असं सुखी कुटुंब. पण एका चूकीने संपूर्ण कुटुंब उद्धव्स्त झालं. कुटुंब प्रमुखाने मुलांना विष देऊन त्यांची हत्या (Murder) केली नंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधलं हे कुटुंब मोबाईल लोन अॅपच्या (Loan App) जाळ्यात फसलं होतं. या जाळ्यातून बाहेर पडण्याचा त्या व्यक्तीने पूरेपूर प्रयत्न केला. पण त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग मिळत नसल्याने अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने चार पानांचं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र …
Read More