Surat 4 Days Old Baby Saves Lives Of 6 People Becomes Youngest Organ Donor In India; चार दिवसांच्या नवजात बालकाने दिले 6 जणांना जीवनदान, भारतातील पहिला सर्वात कमी वयाचा अवयवदाता

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातमधील सुरतमध्ये एका 4 दिवसांच्या नवजात बालकाने 6 मुलांना नवे जीवन दिले आहे. या नवजात बालकाचे अवयव या मुलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. या नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा तो जन्मापासूनच ब्रेन डेड होता, असे सांगण्यात आले आहे. यानंतर त्याच्या पालकांनी नवजात बालकाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील सुरतमधून ही माहिती समोर आहे. ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. वस्त्रोद्योगात देशात आणि जगात नाव गाजवणारे सुरत आता अवयवदानातही आघाडीवर आहे. वास्तविक, सुरत शहरात अवघ्या 4 दिवसांच्या नवजात अर्भकाचे अवयव दान करण्यात आले आहेत. हे नवजात…

Read More