पत्नीसोबत निघालेल्या बाईकस्वारावर काळ होऊन कोसळली बाल्कनी; मृत्यूचा थरार CCTVत कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : हरियाणाच्या (haryana) पानिपत (panipat) शहरात गुरुवारी एक मोठा अपघात घडला आहे. बाल्कनी अंगावर कोसळल्याने (wall collapse on biker) एका बाईकस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत व्यक्तीची पत्नी थोडक्यात बचावली आहे. पानिपत येथील पचरंगा बाजार येथे बाईकवरून जात असताना 80 वर्षांच्या जीर्ण घराची बाल्कनी पडल्याने या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एका स्थानिकाचा पायही तुटला. पाचरंगा मार्केटमधील जीर्ण इमारतीचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याच्या अंगावर विटांसह…

Read More

Surat 4 Days Old Baby Saves Lives Of 6 People Becomes Youngest Organ Donor In India; चार दिवसांच्या नवजात बालकाने दिले 6 जणांना जीवनदान, भारतातील पहिला सर्वात कमी वयाचा अवयवदाता

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातमधील सुरतमध्ये एका 4 दिवसांच्या नवजात बालकाने 6 मुलांना नवे जीवन दिले आहे. या नवजात बालकाचे अवयव या मुलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. या नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा तो जन्मापासूनच ब्रेन डेड होता, असे सांगण्यात आले आहे. यानंतर त्याच्या पालकांनी नवजात बालकाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील सुरतमधून ही माहिती समोर आहे. ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. वस्त्रोद्योगात देशात आणि जगात नाव गाजवणारे सुरत आता अवयवदानातही आघाडीवर आहे. वास्तविक, सुरत शहरात अवघ्या 4 दिवसांच्या नवजात अर्भकाचे अवयव दान करण्यात आले आहेत. हे नवजात…

Read More

जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटना! भाविक उभे असलेली बाल्कनी कोसळून 1 ठार, 8 जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jagannath Rath Yatra Ahmedabad Accident: रस्त्यावरुन रथयात्रा जात असताना ती पाहण्यासाठी अनेक स्थानिक लोक इमारतींच्या बाल्कन्यांमध्ये उभे होते. इतक्यात एका इमारतीची बाल्कनी कोसळली आणि एकच गोंधळ उडाला.

Read More