( प्रगत भारत । pragatbharat.com) Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीसमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची…
Read MoreTag: entry
Entry of Venus into Scorpio Yoga of wealth for these zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar In Scorpio: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी गोचर करतो. यावेळी नुकतंच शुक्र ग्रहाने गोचर केलं आहे. 25 डिसेंबरला शुक्र ग्रहाने गोचर केला आहे. संपत्ती, समृद्धी आणि आकर्षण देणारा शुक्र, काही काळानंतर आपली राशी बदलतो. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही दिसून येईल. शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे. वृषभ…
Read MoreChina pneumonia really entry in India Important information provided by the Ministry of Health
( प्रगत भारत । pragatbharat.com) China mysterious pneumonia: नुकतंच भारतीयांना एक धडकी भरवणारी बातमी समोर आली होती. चीनमध्ये श्वाससंबंधी असलेल्या आजाराने भारतात एन्ट्री घेतली असल्याचं बोललं जातं होतं. यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात 7 रूग्णांना यासंबंधी लक्षणं दिसून आल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र यासंबंधी आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली आहे. मात्र या प्रकरणांचा सध्या चीनमध्ये लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या श्वसनासंबंधी आजाराशी काहीही संबंध नाहीये. दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये करण्यात आलेल्या एका…
Read MoreEntry of Mars into Venus sign For the next 17 days these zodiac signs will get the support of luck
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिश्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. यावेळी मंगळ जो ग्रहांचा सेनापती आहे तो 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:12 वाजता ते तूळ राशीत प्रवेश केला. यावेळी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजेपर्यंत ते या राशीत असणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर करणार असून अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक…
Read MoreIn November this zodiac sign will have wealth The entry of Venus into Swarashi will bring good fortune
( प्रगत भारत । pragatbharat.com) Venus Planet Gochar In Tula: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. असंच येत्या काळात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, भौतिक सुख यांचा कारक मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा शुक्राच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. शुक्र नोव्हेंबरमध्ये तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू…
Read MoreEntry of Venus into Leo will be dangerous These zodiac signs will feel a lot of money
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar in Singh Rashi: येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. येत्या 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडताना दिसतो. पुढच्या महिन्यात शुक्र 2 तारखेला सकाळी 12:43 वाजता सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 3 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. शुक्राच्या राशीत बदलामुळे काही राशींना प्रचंड यश आणि आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना अधिक सावध…
Read MoreBreaking News: कॅनडियन नागरिकांना भारतात No Entry! VISA सेवा बंद
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Suspends Visa For Canada: भारताने गुरुवारी कॅनडीयन नागरिकांना व्हिसा देणं बंद केलं आहे. ‘ऑप्रेशन्स रिजन्स’ म्हणजेच कामाकाजासंदर्भातील अडचणींचं कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसांपासून खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच भारताच्या कॅनडामधील दूतावासाने तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही कॅनडियन व्यक्तीला भारतात प्रवेश मिळणार नाही. मात्र या निर्णायसंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आलेली नाही. कॅनडामधील भारतीय दुतासावाच्या वेबसाईटवर मात्र व्हिसा सेवा बंद असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नक्की वाचा…
Read MoreKetu entry into Virgo can bring happiness in the lives of people of many zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar In Kanya: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये राहू व्यतिरिक्त केतू हा देखील पापी ग्रह मानला जातो. केतू एका राशीत सुमारे दीड वर्ष राहतो. केतूच्या राशीतील बदलाचा परिणाम व्यावसायिक जीवन, वैयक्तिक जीवन, प्रेम जीवन, करिअर आणि लोकांच्या आरोग्यावर होतो. आगामी काळात केतू त्याच्या राशीमध्ये बदल करणर आहे. येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2:13 वाजता केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडणार आहे. यावेळी तो बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या या गोचरमुळे अनेक राशींच्या समस्या…
Read MoreSurya Nakshatra Gochar Entry of Sun into Pushya Nakshatra This will be rich
( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Nakshatra Parivartan 2023 in Pushya Nakshatra: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. अशा सूर्य देव ग्रह दर महिन्याला आपली राशी बदलतात. त्याचप्रमाणे सूर्य नक्षत्रही वेळोवेळी गोचर करत असतात. 16 जुलै 2023 रोजी सूर्य देवांनी कर्क राशीत प्रवेश केलाय. तर आज 20 जुलै 2023 रोजी सूर्य आपलं नक्षत्र बदलून पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. पुष्य नक्षत्रातील सूर्याचे गोचर करुणा, नेतृत्व, उदारता, भावनिक स्थिरता यांसारख्या शुभ गुणांना चालना देईल. सूर्याचे राशीचे गोचर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी काही राशींच्या…
Read MoreVish Yog will be formed by entry of Moon into Aquarius Troubles will follow sign
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vish Yog : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि शनि यांच्या संयोगाने विष योग झालाय. 9 जून रोजी सकाळी 06.02 वाजता चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केला. यापूर्वी चंद्र मकर राशीमध्ये होता. दरम्यान यावेळी या राशीमध्ये शनि देखील आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे विष योग तयार झाला आहे. शनि आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे विष योग देखील तयार झाला असून हा विष योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानला जातो. या अशुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना त्रास होणार आहे, याची आपण माहिती घेऊया. या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींना आर्थिक समस्यांना…
Read More