Entry of Venus into Leo will be dangerous These zodiac signs will feel a lot of money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar in Singh Rashi: येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. येत्या 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडताना दिसतो.  पुढच्या महिन्यात शुक्र 2 तारखेला सकाळी 12:43 वाजता सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 3 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. शुक्राच्या राशीत बदलामुळे काही राशींना प्रचंड यश आणि आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना अधिक सावध…

Read More

Sadhguru Jaggi Vasudev Shared Weight Loss Tips Your Inner Soul Also Feel Positive and Happy; Sadhguru यांनी सांगितलेल्या ७ टिप्सने थुलथुलीत लटकणारी चरबी करा कमी, शरीरच नाही तर मनही राहील प्रसन्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​ताजे खा तुमचा आहारा हा तुमच्या शरीरासाठी इंधनाप्रमाणे आहे. त्यामुळे खाताना आपण काय खातोय हे नक्की तपासा. सद्गुरू योगातील संदर्भ देत सांगतात की, शिजवलेले जेवण हे दीड तासाच्या आत खाणे गरजेचे आहे. त्यानंतर जर ते खाल्ले आणि पोटात गेले तर त्या जेवणाचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुम्हाला डायनामिझम सारखा त्रास होण्याची शक्यता असते. ​फ्रूट डाएट वजन कमी करताना तुमची पचनशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरू पचनक्रिया चांगली करण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा आग्रह करतात. फळांमध्ये असलेल्या व्हिटॅमिनमुळे शरीराला आवश्यक असलेला पोषणतत्वांचा पुरवठा होतो.…

Read More