Covid 19 Update The havoc of Corona is increasing in the country 2 deaths reported

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 Update: भारतात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येतेय. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता अधिक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांमध्ये 160 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या 1886 पर्यंत पोहोचली आहे. तर 2 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि थंडीच्या स्थितीमुळे 5 डिसेंबर 2023 नंतर संसर्गाची प्रकरणं वाढलीयेत. 31 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवसात…

Read More

Heart Attack Deaths Linked to Severe Covid India Health Minister Warning; Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack Covid Connection : अलीकडे नवरात्रीत गरबा करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गरबा नाचताना मृत्यू होण्यामागे कोविड संसर्ग हे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, ICMR टीमने नुकताच एक अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की, शारीरिकदृष्ट्या मेहनत करणे गंभीर कोविड संसर्ग झालेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. अशा लोकांनी धावणे, जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम करणे टाळावे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. …

Read More