( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update: संपूर्ण देशात आता थंडी जाणवू लागली आहे. दिल्लीत आज कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीची लाट आणि धुक्याचा तडाखा दिल्लीकरांना सहन करावा लागतोय. हवामान खात्याने दिल्लीमध्ये धुक्याचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. येत्या 3 दिवसांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती कशी? उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या…
Read MoreTag: severe
Heart Attack Deaths Linked to Severe Covid India Health Minister Warning; Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack Covid Connection : अलीकडे नवरात्रीत गरबा करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गरबा नाचताना मृत्यू होण्यामागे कोविड संसर्ग हे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, ICMR टीमने नुकताच एक अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की, शारीरिकदृष्ट्या मेहनत करणे गंभीर कोविड संसर्ग झालेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. अशा लोकांनी धावणे, जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम करणे टाळावे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. …
Read More