Corona spreading again in the country Death records of two patients in the last 24 hours

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोना हात-पाय पसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालायने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या एकूण 760 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये कोरोनानुळे 2 रूग्णांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.  एक्टिव्ह रूग्णसंख्येत झाली वाढ  आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,423 वर जाऊन पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी…

Read More

A new variant of Corona spreading rapidly Goa has the highest number of cases and Rajasthan has one death

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid JN.1 Cases in India: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये ही कोरोनाचा सब-व्हेरिएंट JN.1 चे रूग्ण आढळून आल्याने चिंता अजून वाढलीये. राजस्थानमध्ये चार रूग्णांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या माहितीनुसार, JN.1 च्या सब व्हेरिएंटचे आता 66 रूग्ण असल्याचं समोर आलंय.  राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN-1 ची प्रकरणं समोर आली आहेत. राजस्थानमधील चार रुग्णांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालीये. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय.  दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन नमुन्यांच्या जीनोम…

Read More

JN 1 variant of Corona is spreading fastest among these people advice to wear mask scientists saying

( प्रगत भारत । pragatbharat.com) JN.1 Variant: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण सापडत असून काही ठिकाणी या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुमारे 7 महिन्यांपूर्वी कोरोना संदर्भात ‘सार्वजनिक आरोग्य आपात्कालीन’ अधिसूचना मागे घेतली होती. यानंतर कोरोना जवळपास संपुष्टात आल्याचं दिसत येत होतं. पण आता 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.  सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येतायत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ते नवीन लाट येणार आहे हे म्हणण्यापूर्वी आणखी काही…

Read More

Conjunctivitis Symptoms Prevention And Care Eye Flu Spreading Fast Know How To Protect; डोळ्यांचा संसर्ग बळावतोय, जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्वाच्या गोष्टी करू नका दुर्लक्ष

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More