( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 : 15 ऑगस्ट हा प्रत्येक देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस मानला जातो. यंदाच्या वर्षी आपण 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independence Day) करणार आहोत. याच दिनानिमित्त आपण देशाच्या स्वातंत्र्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं. हैदराबाद स्वातंत्र्य काळात हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होतं. यावेळी ज्यांना भारत किंवा…
Read More