( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली, केएल राहुल यासारख्या दिग्गजांनी त्याला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. वाढता विरोध पाहता शुभनीतने या सगळ्यावर आपलं मौन सोडलं आहे. शुभनीतने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. भारतातील त्याचे शो रद्द…
Read More