( प्रगत भारत । pragatbharat.com) Flight Refund Policy : दिल्लीतील ढगाळ हवामानाचा विमान प्रवासाला फटका चांगलाच बसल्याचं पहायला मिळतंय. पुण्याहून दिल्ली, राजकोट, अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचं पहायला मिळतंय. तर काही तब्बल 600 विमानांच्या वेळेत बदल झाल्याचं पहायला मिळालं. अनेक विमानं उशिरा उड्डाण केल्याने प्रवाशांचा संताप दिसून आला. त्यामुळे वाद देखील झाले होते. मात्र, अशा परिस्थितीत एक प्रवाशी म्हणून तुमचे हक्क काय आहे? याची माहिती तुम्हाला आहे का? नियम काय सांगतात? विमान वाहतूक नियामक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी विशिष्ट नियम…
Read More