Jio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adani Group in Telecome Sector: गौतम अदानी यांची कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. 

Read More

अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का! मोठा नेता भाजपात जाण्याच्या तयारीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.   

Read More

नितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! आजच देणार राजीनामा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राजीनामा देत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठीच नितीश कुमार यांनी आपले सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुमाताचा 123 आकडा पार करण्यासाठी एनडीएला काँग्रेसच्या 10 आमदारांची साथ मिळू शशकते. भाजपा सूत्रांच्या माहितीनुसार, 10 पेक्षा…

Read More

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत.. हे आहे कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू पीसीबीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या विचारात आहेत. 

Read More

Young man builds a helicopter from scraps preparing to take flight in the sky;तरुणाने भंगारापासून बनवलं हेलीकॉप्टर, आकाशात उड्डाण घेण्याच्या तयारीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Builds Helicopter from Scraps: शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. घरी अठरा विश्व दारीद्र्य, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्ज अशा अनेक संकटांवर मात करत शेतकरी मातीतून सोनं उगवतो. त्यामुळे त्याच्या कष्टाबद्दल संपूर्ण देशाला आदर असतो. शेतकऱ्याचे हेच गुण, कल्पकता त्याच्या मुलांमध्ये उतरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकत आलोय. असेच एक उदाहरणसमोर आलंय. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोरा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे देशभरातून कौतुक होतंय. यामागे कारणंही तसंच आहे.  रोजच्या वापरातल्या वस्तु निरुपयोगी झाल्या की आपण त्या फेकून देतो किंवा काही पैशांच्या मोबदल्यात भंगारवाल्यांना विकतो. पण जरोरातील शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या…

Read More