Young man builds a helicopter from scraps preparing to take flight in the sky;तरुणाने भंगारापासून बनवलं हेलीकॉप्टर, आकाशात उड्डाण घेण्याच्या तयारीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Builds Helicopter from Scraps: शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. घरी अठरा विश्व दारीद्र्य, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्ज अशा अनेक संकटांवर मात करत शेतकरी मातीतून सोनं उगवतो. त्यामुळे त्याच्या कष्टाबद्दल संपूर्ण देशाला आदर असतो. शेतकऱ्याचे हेच गुण, कल्पकता त्याच्या मुलांमध्ये उतरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकत आलोय. असेच एक उदाहरणसमोर आलंय. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोरा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे देशभरातून कौतुक होतंय. यामागे कारणंही तसंच आहे.  रोजच्या वापरातल्या वस्तु निरुपयोगी झाल्या की आपण त्या फेकून देतो किंवा काही पैशांच्या मोबदल्यात भंगारवाल्यांना विकतो. पण जरोरातील शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या…

Read More