सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त…

Read More

अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI MPC Meeting: देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडत काही निवडक मुद्दे देशापुढं मांडले. सोप्या शब्दांत या अर्थसंकल्पाची उकल करायची झाल्यास या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. ज्यामुळं मध्यमवर्गाची मोठी निराशा झाली.  तिथं अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर आता देशातील मध्यमवर्गीयांच्या नजरा सर्वोच्च बँकिंग संस्था असणाऱ्या RBI च्या MPC Meeting अर्थात पतधोरणासंबंधीच्या बैठकीकडे लागलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 6 ते 8 तारखेदरम्यान आरबीआयची ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार असून, 8…

Read More