अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI MPC Meeting: देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडत काही निवडक मुद्दे देशापुढं मांडले. सोप्या शब्दांत या अर्थसंकल्पाची उकल करायची झाल्यास या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. ज्यामुळं मध्यमवर्गाची मोठी निराशा झाली.  तिथं अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर आता देशातील मध्यमवर्गीयांच्या नजरा सर्वोच्च बँकिंग संस्था असणाऱ्या RBI च्या MPC Meeting अर्थात पतधोरणासंबंधीच्या बैठकीकडे लागलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 6 ते 8 तारखेदरम्यान आरबीआयची ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार असून, 8…

Read More

GST Council meet highlights cuts taxes on millet flour molasses; पिठापासून ते मद्यापर्यंत काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग? अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) 52th GST Council Meeting : आरोग्यमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काऊंसिलची 52 वी बैठक झली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे मिलेट्सच्या पिठापासून ते अगदी मद्यापर्यंतच्या पदार्थांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.  2023 हे ‘मिलेट्स ईअर’  भारतात 2023 हे वर्ष मिलेट्स ईअर म्हणून साजर केलं जाणार आहे. सरकारने मिलेट्स उत्पादनात आणि विक्रीत वाढ व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले होते की, कमी पाण्यात…

Read More