( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price: सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत आहे. अशावेळी सोने चांदी खरेदीचा मोह कोणालाही आवरत नाही. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबही थोडीशी का होईना? पण सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोनं आणि चांदीचे दर हे प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय बनले आहेत. सोन्याच्या चांदीच्या किंमतीत वाढ झाली तर अनेकांची सोने चांदीचे दागिने बनविण्याची, त्यात गुंतवणुकीची तारीख देखील पुढे जाते. दरम्यान अजूनही तुम्ही देखील अजूनही सोन्या चांदीचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने…
Read MoreTag: फलल
सहा मुलांचा बाप अन् चार मुलांची आई, दोघांमध्ये प्रेम फुलले, संसार वाऱ्यावर सोडून फरार झाले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affairs News: प्रेमात पडण्याचे कोणतेही वय नसते किंवा प्रेमात माणूस आंधळा (Love Affair News) होतो, असं म्हटलं जातं. तसाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) घडला आहे. हल्ली बिघडलेल्या नातेसंबंधांमुळं गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंध, एकतर्फी प्रेमप्रकरणामुळं गुन्हे घडत असल्याचं उघड झालं आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. सहा मुलींना आणि बायकोला सोडून फरार ज्या वयात वडिलांनी मुलीच्या लग्नाची तयारी करायची असते त्या वयात या व्यक्तीने बायको-मुलांना सोडून स्वतःच्याच लग्नाची तयारी केली आहे. आपल्या सहा मुली आणि पत्नीला सोडून एक…
Read MorePetrol-Diesel च्या दरांबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price in Maharashtra : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो. आज पुन्हा एकदा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज, 28 जून रोजी पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाची प्रति बॅरल किंमत $74.31 आहे.…
Read More