…अन् अधिकारी नमाज पठण करु लागला, धर्मांतर पाहून पत्नीला धक्का; संसार वाऱ्यावर सोडून केलं दुसरं लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. 32 वर्षीय आशिष गुप्त यांच्यावर गुप्तपणे धर्मांतर करण्याचा आणि पहिली पत्नी असतानाही मुस्लिम तरुणीशी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. आशिष यांची पहिली पत्नी आरती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दोन मुलं असतानाही पतीने दुसरं लग्न केलं आहे. सध्या तो मोहमम्द युसूफ नावाने राहत आहे. पत्नीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  आरती गुप्ताने सांगितलं आहे त्यानुसार, आशिष यांना त्यांची कथिन नवी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जाळ्यात ओढत धर्मांतर केलं आणि लग्न…

Read More

सहा मुलांचा बाप अन् चार मुलांची आई, दोघांमध्ये प्रेम फुलले, संसार वाऱ्यावर सोडून फरार झाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affairs News: प्रेमात पडण्याचे कोणतेही वय नसते किंवा प्रेमात माणूस आंधळा (Love Affair News) होतो, असं म्हटलं जातं. तसाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) घडला आहे. हल्ली बिघडलेल्या नातेसंबंधांमुळं गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंध, एकतर्फी प्रेमप्रकरणामुळं गुन्हे घडत असल्याचं उघड झालं आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये चक्रावणारा प्रकार समोर आला आहे.  सहा मुलींना आणि बायकोला सोडून फरार ज्या वयात वडिलांनी मुलीच्या लग्नाची तयारी करायची असते त्या वयात या व्यक्तीने बायको-मुलांना सोडून स्वतःच्याच लग्नाची तयारी केली आहे. आपल्या सहा मुली आणि पत्नीला सोडून एक…

Read More