युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने  रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Read More

…अन् अधिकारी नमाज पठण करु लागला, धर्मांतर पाहून पत्नीला धक्का; संसार वाऱ्यावर सोडून केलं दुसरं लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. 32 वर्षीय आशिष गुप्त यांच्यावर गुप्तपणे धर्मांतर करण्याचा आणि पहिली पत्नी असतानाही मुस्लिम तरुणीशी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. आशिष यांची पहिली पत्नी आरती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दोन मुलं असतानाही पतीने दुसरं लग्न केलं आहे. सध्या तो मोहमम्द युसूफ नावाने राहत आहे. पत्नीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  आरती गुप्ताने सांगितलं आहे त्यानुसार, आशिष यांना त्यांची कथिन नवी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जाळ्यात ओढत धर्मांतर केलं आणि लग्न…

Read More