Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 30 December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर दीर्घकाळापासून कायम आहेत. आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्‍यासाठी पेट्रोलियम आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. जर तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या…   देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत.…

Read More

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price in Maharashtra : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो.  आज पुन्हा एकदा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज, 28 जून रोजी पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाची प्रति बॅरल किंमत $74.31 आहे.…

Read More

Petrol-Diesel च्या दरांबाबत महत्त्वाची अपडेट; पेट्रोल भरायला जाण्याआधी जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price on 21 June 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) भारतीय तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आज (21 जून 2023 ) देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती  शंभरी पार आहेत. परिणामी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. जर तुम्ही आज गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरायसा जाणार असाल तर जाणून घ्या आजचे…

Read More