Petrol-Diesel Price on 4 July 2023 Check Latest rates in Mumbai Pune Nashik Sambhaji Nagar and more

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती सकाळी सहा वाजता ठरविण्यात येतात. देशात काही ठिकाणी पेट्रोल -डिझेलच्य किमतीत चढउतार दिसून येतात. दरम्यान, यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर नवीन दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक बाजारातील परिस्थिती, इंधनाची मागणी. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. सध्या देशातील प्रमुख शहरात काय आहेत दर ते जाणून घ्या.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत, ते जाणून घ्या. कोल्हापूर – 106.56, डिझेल 93.09, लातूर – 107.38 , डिझेल 93.87, मुंबई शहर – 106.31 , डिझेल 94.27, नागपूर – 106.04 , डिझेल 92.59, नांदेड- 107.89 , डिझेल 94.38, नंदूरबार – 107.03 , डिझेल 93.52, नाशिक – 106.76 , डिझेल  93.26, धाराशीव – 107.35 , डिझेल 93.84, पालघर- 106.62 , डिझेल 93.09,  परभणी – 108.50 , डिझेल 94.93,  पुणे – 106.17 , डिझेल 92.68,  रायगड – 105.79 , डिझेल 92.39,  रत्नागिरी – 107.43 , डिझेल 93.87, सांगली- 106.51 , डिझेल 93.05,  सातारा – 106.99 , डिझेल 93.48, सिंधुदुर्ग – 108.01 , डिझेल 94.48, सोलापूर – 106.20 , डिझेल 92.74, वर्धा – 106.58 , डिझेल 93.11, वाशिम – 106.95 , डिझेल 93.47, यवतमाळ – 107.80 , डिझेल 94.27 रुपये आहे.

 

एसएमएसद्वारे दर चेक करा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249  या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Related posts